Spread the love

About Us

GrowMitra ची सुरुवात एका स्पष्ट उद्दिष्टाने झाली—मराठी युवकांना इंग्रजी, करिअर आणि फायनान्समध्ये प्रॅक्टिकल मार्गदर्शन देणे. सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने आम्ही तुम्हाला तुमच्या प्रगतीच्या मार्गावर पुढे नेतो.

My Journey

Career Path

चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करताना मला मराठी युवकांसाठी सोप्या आणि प्रॅक्टिकल शिक्षणाची मोठी गरज जाणवली.
हीच गरज पूर्ण करण्यासाठी GrowMitra ची सुरुवात झाली—जिथे शिकणे सोपे, प्रॅक्टिकल आणि प्रभावी आहे.

इंग्रजी आणि फायनान्स सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची मला आवड आहे

Chartered Accountant

Mumbai Firm

2015 – 2018

Passionate about simplifying English and finance.

Founder & Mentor

Growmitra

2015 – Present

Helping Marathi youth grow with practical skills.

Join Growmitra

Start your journey to better English, career skills, and finance knowledge today.

Join Growmitra

Get practical tips on English, career, and finance delivered straight to your inbox every week.